सोनी मराठी वरील बॉस माझी लाडाची या मालिकेच्या आजच्या भागात राजू मिहीर हनिमूनला गेलेले असताना. तिथे राजू मिहीरला आपल्या प्रेमाची कबुली देते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात जाणून घेऊया या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Sharvika Tandel Video Editor- Rahul Gamre